#CWC23 #INDvNED : श्रेयस-राहुलची झंझावती शतके; टीम इंडियांचा नेदरलँड्ससमोर धावांचा डोंगर…

ICC World Cup 2023 India vs Netherlands Match Live Score :  विश्वचषक 2023 च्या 45व्या सामन्यात आज भारताचा सामना नेदरलँडशी होत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला नेदरलँडविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात ही विजयी मोहीम कायम राखत देशवासीयांना दिवाळीची भेट द्यायची आहे.  भारतीय संघ उपांत्य फेरीत … Continue reading #CWC23 #INDvNED : श्रेयस-राहुलची झंझावती शतके; टीम इंडियांचा नेदरलँड्ससमोर धावांचा डोंगर…