#CWC23 #INDvENG Live Score : बुमराहनंतर शमीचा भेदक मारा; स्टोक्सनंतर बेअरस्टोला केलं क्लीन बोल्ड…

World Cup 2023 IND vs ENG Match Live Score :- आज, एकदिवसीय विश्वचषक 2023च्या 29व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, हा संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. … Continue reading #CWC23 #INDvENG Live Score : बुमराहनंतर शमीचा भेदक मारा; स्टोक्सनंतर बेअरस्टोला केलं क्लीन बोल्ड…