#CWC23 #INDvENG : टीम इंडियाचा विजयी षटकार; इंग्लंडचा 100 धावांनी केला पराभव…

World Cup 2023 IND vs ENG Match Result : एकदिवसीय विश्वचषकाच्या 29व्या सामन्यात महंमद शमी, जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. लखनौच्या एकना स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात … Continue reading #CWC23 #INDvENG : टीम इंडियाचा विजयी षटकार; इंग्लंडचा 100 धावांनी केला पराभव…