#CWC23 #INDvBAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी Team India पुण्यात दाखल, पहा Video….

पुणे : – विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियानं सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत न्यूझीलंड संघास मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. विश्वचषकाच्या … Continue reading #CWC23 #INDvBAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी Team India पुण्यात दाखल, पहा Video….