#CWC23 #INDvBAN : पुण्यातील MCA स्टेडियमवर ‘विराट कोहली’च किंग…

World Cup 2023 IND vs BAN : ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे. सलग तीन विजयानंतर रोहित सेनेचे मनोबल उंचावले आहे. त्याचवेळी बांगलादेश संघाला दोन पराभवानंतर भारताविरुद्ध (Team India) आपला दमदार खेळ दाखवण्याचे आव्हान आहे. विश्वचषक 2023 च्या मोहिमेतील विराट कोहलीची कामगिरी कौतुकास्पद आहे. विराटने … Continue reading #CWC23 #INDvBAN : पुण्यातील MCA स्टेडियमवर ‘विराट कोहली’च किंग…