#CWC23 : अफगाणिस्तानची तरुणी विराट कोहलीवर फिदा; ट्विटरवर खास Video शेअर करत म्हणाली “दिल्ली है दिल…”

World Cup 2023 India vs Afghanistan Match : दिल्लीत झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 8 विकेटने पराभव केला. विश्वचषक 2023 च्या 9व्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी केली. या सामन्यात रोहित शर्माने शतक झळकावले. तर विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले. सामन्यादरम्यान कोहली आणि नवीन उल हकच्या (Virat Kohli and Naveen-ul-Haq) चाहत्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. अफगाणिस्तानच्या वाजमा … Continue reading #CWC23 : अफगाणिस्तानची तरुणी विराट कोहलीवर फिदा; ट्विटरवर खास Video शेअर करत म्हणाली “दिल्ली है दिल…”