#CWC23 #INDvAFG : रोहित शर्माचे रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकाच सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी…

World Cup 2023 India vs Afghanistan :- अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली आहे. दिल्लीच्या मैदानावर रोहित शर्माच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला.  अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 84 चेंडूत 131 धावाची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 16 चौकार आणि पाच षटकार लगावले.  यासह रोहित शर्माने आपल्या खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. (CWC23 : Rohit … Continue reading #CWC23 #INDvAFG : रोहित शर्माचे रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकाच सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी…