#CWC23 #INDvAFG : रोहितची विक्रमी शतकी खेळी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय…

World Cup 2023 India vs Afghanistan :-  कर्णधार रोहित शर्माचे वादळी शतक, विराट कोहलीचे नाबाद अर्धशतक तसेच इशान किशन व श्रेयस अय्यर यांची उपयुक्त फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर यजमान भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. भारताने एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर … Continue reading #CWC23 #INDvAFG : रोहितची विक्रमी शतकी खेळी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय…