#CWC2023 #PAKvSA : आणखी एक पराभव अन् पाकिस्तानचा खेळ खल्लास! बलाढ्य आफ्रिकेविरुद्ध उद्या ‘करो या मरो’ची लढाई…

World Cup 2023 Pakistan vs South Africa : पाकिस्तान संघ कधी काय करेल हे कोणीच सांगू शकत नाही, असे क्रिकेटविश्वात बोलले जाते. एके दिवशी ते विजेतेपदाचे दावेदार मानले जातात आणि दुसऱ्या दिवशी त्याचा कमकुवत संघाकडून पराभवही होऊ शकतो. विश्वचषकासारख्या स्पर्धेत फॉर्मात असणे पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहे आणि जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे एखाद्या चमत्कारापेक्षा … Continue reading #CWC2023 #PAKvSA : आणखी एक पराभव अन् पाकिस्तानचा खेळ खल्लास! बलाढ्य आफ्रिकेविरुद्ध उद्या ‘करो या मरो’ची लढाई…