#CWC2023 #PAKvAFG : “हा पाकचा संघ पाहून…”,अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर ‘शोएब अख्तर’ संतापला

World Cup 2023 Pakistan vs Afghanistan Match : अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला आठ गडी राखून मोठा पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय ठरला. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत आठ एकदिवसीय सामने खेळले गेले असून सात सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचे चाहते … Continue reading #CWC2023 #PAKvAFG : “हा पाकचा संघ पाहून…”,अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर ‘शोएब अख्तर’ संतापला