#CWC2023 #NZvSL : परेराचे अर्धशतक; श्रीलंकेनं न्यूझीलंडसमोर ठेवलं माफक लक्ष्य…

World Cup 2023 NZ vs SL Match Live Score :  एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 41 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आहे. हा सामना जिंकून किवी संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. त्याचबरोबर श्रीलंका येथे विजय मिळवून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडने … Continue reading #CWC2023 #NZvSL : परेराचे अर्धशतक; श्रीलंकेनं न्यूझीलंडसमोर ठेवलं माफक लक्ष्य…