#CWC2023 #INDvSA : विराटचं विक्रमी शतक; भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे आव्हान….

ICC ODI World Cup 2023 India vs South Africa Match Update :  : विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत भारत पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर … Continue reading #CWC2023 #INDvSA : विराटचं विक्रमी शतक; भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे आव्हान….