#CWC2023 #INDvSA : कोहलीचं शतक, जडेजाचा ‘पंच’; भारताचा आफ्रिकेवर एकहाती विजय…

ICC ODI World Cup 2023 India vs South Africa Match Results : विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव केला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 326 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 83 धावा करू शकला आणि भारताने या स्पर्धेत अपराजित राहून आणखी एक … Continue reading #CWC2023 #INDvSA : कोहलीचं शतक, जडेजाचा ‘पंच’; भारताचा आफ्रिकेवर एकहाती विजय…