#CWC2023 #INDvPAK : “पाठीराखे नव्हते त्यामुळे पराभव, हे सांगणेच हास्यास्पद” कनेरियाची अश्रफवर टीका…

लाहोर :– भारताविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यावर मायदेशी परतलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्यावर माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दानीश कनेरिया याने टीका केली आहे. संघातील खेळाडूंची कामगिरी सुमार झाली. याची कारणे शोधण्यापेक्षा अश्रफ अन्य कोणती सबब देत दोष करत आहेत. त्यांनी आधी आपल्या संघाचे समिक्षण करावे, असा सल्ला दिला आहे. पुढे कनेरियानं म्हटले आहे की, … Continue reading #CWC2023 #INDvPAK : “पाठीराखे नव्हते त्यामुळे पराभव, हे सांगणेच हास्यास्पद” कनेरियाची अश्रफवर टीका…