#CWC2023 #INDvNZ 1st Semifinal : शमीच्या 7 विकेट..! न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये…

World Cup 2023 1st Semi Final Ind vs Nz Match Result : एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत यजमान भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. चार वर्षांनंतर उपांत्य फेरीत पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले. गेल्या वेळी 2019 मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी भारताने न्यूझीलंडला हरवून … Continue reading #CWC2023 #INDvNZ 1st Semifinal : शमीच्या 7 विकेट..! न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये…