#CWC2023 #INDvBAN : विराटच्या नाबाद शतकासह टीम इंडियाचा विजयी चौकार…

World Cup 2023 India vs Bangladesh Match Result :- एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 17 व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना आठ गडी गमावून 256 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या शतकाच्या … Continue reading #CWC2023 #INDvBAN : विराटच्या नाबाद शतकासह टीम इंडियाचा विजयी चौकार…