#CWC2023 #INDvAUS : राहुल-विराटची दमदार अर्धशतके; भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय…

World Cup 2023 IND vs AUS Match :- एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतानं पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. सुरूवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यातील … Continue reading #CWC2023 #INDvAUS : राहुल-विराटची दमदार अर्धशतके; भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय…