#CWC2023 #INDvAUS Final : टीम इंडियाला ‘या’ चुका पडल्या महागात; जाणून घ्या…Final मध्ये भारतीय फलंदाज नेमकं कुठं चुकले…

World Cup 2023 Final India vs Australia Live Score Updates in Marathi : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऑस्ट्रेलियनं गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. टीम इंडियानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली … Continue reading #CWC2023 #INDvAUS Final : टीम इंडियाला ‘या’ चुका पडल्या महागात; जाणून घ्या…Final मध्ये भारतीय फलंदाज नेमकं कुठं चुकले…