#CWC2023 #INDvAUS Final : भारताला तिसरा धक्का; कर्णधार शर्मापाठोपाठ अय्यरही परतला पॅव्हेलियनमध्ये…

World Cup 2023 Final India vs Australia Live Score Updates in Marathi : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या तीन विकेट पडल्या आहेत. शुभमन गिल, कर्णधार रोहित शर्मानंतर श्रेयस अय्यरही बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. … Continue reading #CWC2023 #INDvAUS Final : भारताला तिसरा धक्का; कर्णधार शर्मापाठोपाठ अय्यरही परतला पॅव्हेलियनमध्ये…