#CWC2023 #INDvAUS Final : मिशेल मार्शच्या कृतीवर Mohammed Shami ची प्रतिक्रिया, म्हणाला…

Photo Of Mitchell Marsh Resting His Legs On World Cup Trophy : आयसीसी क्रिकेट विश्वचषक2023 च्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. ट्रॉफी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष झाला. या सेलिब्रेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला एक फोटो व्हायरल झाला. यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच नाराजी पसरली. जागतिक क्रिकेटमधील … Continue reading #CWC2023 #INDvAUS Final : मिशेल मार्शच्या कृतीवर Mohammed Shami ची प्रतिक्रिया, म्हणाला…