#CWC2023 #INDvAUS Final : अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले स्टेडियममध्ये , पहिला Photo आला समोर…

IND vs AUS Final, PM Narendra Modi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधानांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरातचे राज्यपालही दिसले. अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक मोठे सेलिब्रिटी … Continue reading #CWC2023 #INDvAUS Final : अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले स्टेडियममध्ये , पहिला Photo आला समोर…