#INDvAUS T20 series : वर्ल्डकपनंतर आता भारत Vs ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यांत भिडणार, जाणून घ्या… मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

India vs Australia T20 series :  एकदिवसीय सामन्यांची विश्‍वकरंडक स्पर्धा पार पडली. मात्र, भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम काही थांबणार नाही. आता येत्या गुरुवारपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील अनेक खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे … Continue reading #INDvAUS T20 series : वर्ल्डकपनंतर आता भारत Vs ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यांत भिडणार, जाणून घ्या… मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक