#CWC2023 #ENGvSL : गतविजेत्या इंग्लंड संघाचं जवळपास पॅकअप; श्रीलंकेनं 8 गडी राखून केला पराभव…

World Cup 2023 England vs Sri Lanka Match Results :  वर्ल्ड कप 2023 चा 25 वा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. श्रीलंकेने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव करत मोठा उलटफेर केला आहे . या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या इंग्लंडच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. या विश्वचषकातील पाच सामन्यांमधला इंग्लंडचा … Continue reading #CWC2023 #ENGvSL : गतविजेत्या इंग्लंड संघाचं जवळपास पॅकअप; श्रीलंकेनं 8 गडी राखून केला पराभव…