#CWC2023 #AUSvNED : मॅक्सवेलचे विक्रमी शतक! ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय…

ICC ODI World Cup 2023 Australia vs Netherlands Match Result : विश्वचषक 2023 च्या 24 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा 309 धावांनी पराभव केला. यासह कांगारू संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय संपादन केला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा स्वतःचाच … Continue reading #CWC2023 #AUSvNED : मॅक्सवेलचे विक्रमी शतक! ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय…