Gold Silver Price Today । गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. याचा थेट परिणाम सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर दिसून आला. पण आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी सोने- चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याच्या दरात २१० रुपयांची तर चांदीच्या दरात २६० रुपयांची घसरण झाली आहे.
तर जाणून घेऊया तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे लेटेस्ट ‘दर’
Gold Silver Price Today । आज सोन्याचा दर
आज २४ सप्टेंबर रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,५८० रुपये आहे, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ६९,२८२ रुपये आहे
Gold Silver Price Today । आजचा चांदीचा दर
१ किलो चांदीचा दर ९२,३८० रुपये आहे. तर याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९२४ रुपये आहे.
Gold Silver Price Today । मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,१६३रुपये आहे
.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,४५० प्रति १० ग्रॅम आहे.
Gold Silver Price Today । पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१६३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४५० रुपये आहे.
Gold Silver Price Today । नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१६३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४५० रुपये इतका आहे.
Gold Silver Price Today । नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१६३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४५० रुपये आहे.
gold and silver price today । सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
gold and silver price today । हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.