जामखेड – कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची जामखेड शहरात फटाक्यांची आतषबाजी व ३० जेसीबीव्दारे गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरून रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेनंतर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट