Satara : इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला इतिहास सांगू नये – आमदार शशिकांत शिंदे

पुसेगाव (प्रतिनिधी) – भाजपने छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगू नये. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून राजकारण करण्याची भाजपची एक रणनीती सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला इतिहास सांगू नये असा इशारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्यपालांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती … Continue reading Satara : इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला इतिहास सांगू नये – आमदार शशिकांत शिंदे