Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा नववर्षात विक्रमी करार, वर्षाला मिळणार ‘इतके’ अब्ज रूपये

लंडन  – पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने नववर्षाच्या पूर्वसंधेला सौदी अरेबियाच्या अल नासर या क्‍लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्‍लबकडून खेळणार आहे. सूत्रांनी दिलेलया माहितीनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डोने नवीन क्‍लबसोबत 2025 पर्यंत करार केला आहे. रोनाल्डोला वर्षाला 200 … Continue reading Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा नववर्षात विक्रमी करार, वर्षाला मिळणार ‘इतके’ अब्ज रूपये