crime news । उरुळी कांचन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ६० जणांना पकडले रंगेहात

उरुळी कांचन- शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (ता.१८ ) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ऊरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका बड्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून उरुळी कांचनसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तब्बल ६० जणांना जुगार घेळताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व पाच मोटारसायकल व जुगाराचे साहित्यासह ,२ लाख ४६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन भागात संजय बडेकर याचा खेडकर मळा येथील एका हॉटेल शेजारी जुगार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहिती खातरजमा करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी स्वत:

पथकाबरोबर जाऊन पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील खेडेकर मळा परिसरातील गारवा हॉटेल जवळ अतुल उर्फ आप्पा बाळासाहेब कांचन व योगेश उर्फ बाळा सोपान कांचन हे मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्यांच्या जुगाराचा क्लब चालवत आहेत. 

याठिकाणी छापा टाकला. यावेळी येथे ‘रम्मी’चा खेळ सुरू होता. पोलिसांनी या सर्वांना पकडत चौकशी सुरू केली. त्यानुसार राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढील व्यक्तींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अनिल जयसिंग कांचन, (वय ४२, रा. आश्रमरोड, उरुळी कांचन), संजय निवृत्ती बडेकर, (वय ५३, रा. बडेकर नगर, उरुळी कांचन) सुर्यकांत बाबुराव हत्तरंगे, (वय ३४, रा. अमर भारत सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे, प्रकाश विठ्ठल कवडे वय ६०, रा आश्रम रोड, उरळी कांचन, संतोष वसंत काकडे, वय ४७, रा. उरुळी कांचन, विराज दत्तात्रय कटके, वय ४० वर्षे, रा. उरुळी कांचन) नितीन नागनाथ हजारे, वय ३५ रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) एकनाथ शिवाजी राजगुरु, वय ४३ वर्षे, रा. यवत, ता. दौंड,

अतुल पांढरीनाथ जगताप, वय ३६ वर्षे, रा. बेलसर, ता. पुरंदर, लाला लक्ष्मन अडागळे, वय २८, रा. खुटगाव, ता. दौड ) धनंजय शांताराम दौड़कर, वय ३६ वर्षे, रा. तांबे वस्ती, उरुळी कांचन) शिवाजी बचन गडदे, वय ४७ वर्षे, रा. केडगाव चौफुला ता. दौंड) नंदकुमार भुजंग आव्हाड, वय ४०, रा. पाटस, ता. दौंड) अविनाश विकास मागाडे, वय २९, रा. पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी)

प्रदिप बबन चौधरी, वय ३९, रा. पेठ नायगाव. ता. हवेली) बबन वामन म्हेत्रे, वय ४७, रा. यवत, ता. दौंड) दादा अनंत लोंढे, वय ४५, रा. पांढरस्थळ वस्ती, उरुळी कांचन) हेमंत प्रविण गरुड, वय ३२, रा. बेलसर, ता. पुरंदर,) अनिल गोरख कड, वय ४०, रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली)

नानासाहेब लक्ष्मन साबळे, वय ३०, रा. घर नं. १११/३१६ बैदवाडी, हडपसर) गुलाब दत्तात्रय कांचन, वय ४८, रा. ढगेमळा, उरुळी कांचन) रुपेश मेघराम लांडगे, वय ३१ वर्षे, रा. कापडवस्ती, मयुर हाईट्स, काळेपडळ, हडपसर)

नितिन मधुकर सुर्यवंशी, वय ३९, रा. भुई आळी, चिंचवडगाव, राजेंद्र नामदेव माकर, वय ४९, रा. राहुगाव ता. दौंड चंदन बाळकृष्ण जगताप, वय ३६, रा. उरुळी कांचन) तुषार अशोक मेटे, वय ३०, रा. खामगाव दहिटणे, ता. दौंड) अतुल उर्फ आप्पा बापुसाहेब कांचन, वय ४३, रा. पांढरस्थळ, डाळींब रोड, उरुळी कांचन) योगेश उर्फ बाळा सोपान कांचन, वय ४० वर्षे, रा. उरुळी कांचन)

विशाल महादेव कांचन, वय ३४ वर्षे, रा. पांढरस्थळ वस्ती, उरुळी कांचन) सुरेश संतोष पवार, वय ३१ वर्षे, पांढरस्थळ उरुळी कांचन) रजिक मेहबुब शेख, वय २३ रा. मोरया हौसींग सोसायटी, चिंचवड गाव पुणे) गणेश आनंदराव शितोळे, वय ४७ वर्षे, रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मुळ, उरुळी कांचन) मोहन श्रीराम थोरात, वय ४४ वर्षे, रा. खुडगाव, यवत, ता. दौंड)

तुषार उत्तम कांचन, वय ३९ वर्षे, रा. डाळींब रोड, उरुळी कांचन) सुनिल सतिष आदमाने, वय २१ वर्षे, रा. गणपती माथा, गणपती मंदिर शेजारी, अहिरेगाथ, वारजे माळवाडी) हनुमंत देवराव कांबळे, वय ३३ वर्ष, रा. तांबे वस्ती, उरुळी कांचन) सागर पोपट कांचन, वय ३७ वर्षे, रा. उरुळी कांचन) वसंत सुदाम कांचन, वय ४१ वर्षे, रा. उरुळी कांचन) चंद्रकांत दत्तु खलसे, वय ३८ वर्षे, रा. उरुळी कांचन

शांताराम नारायण जाधव, वय ५४, रा. उरुळी कांचन नामदेव फासगे, वय ५६ वर्षे, रा. राहु, ता. दौंड) सुदाम तुकारम यदु कांचन, वय ६० रा. उरुळी कांचन) संदिप शिवाजी चव्हाण, वय ३८ वर्षे, रा. थेउर चव्हाण, वस्ती) हनुमंत बाळासाहेब कापरे, वय ३६ वर्षे, रा. पिंपळगाव, ता. दौंड) पोपट दादाबा शेरकर, वय ४० वर्षे, रा. त्रिभुवनवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर)

ब्रम्हानंद वैजनाथ माळी, वय ३४, रा. भेकराई नगर, हरपळे वस्ती हडपसर) वामन दशरथ जाधव, वय ३२, रा. मु. पो. डाळींब, ता. दौंड) काळुराम ज्ञानोबा खेडेकर, वय ४२ वर्षे, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) संदिप केरबा बडेकर, ४१, रा. बडेकर नगर, रेल्वे स्टेशन जवळ, उरुळी कांचन) सनि सुभाष मांडेकर, वय २५ वर्षे, रा. नालंद हौसिंग सोसायटी, अंकुश रोड, निगडी) सिकंदर रशिद तांबोळी, वय ३६ वर्षे, रा. गुळ आळी, जुनी तांबे वस्ती, उरुळी कांचन)

सुनिल कुंडलीक खलसे, वय ३४ वर्षे, रा. पांडस चौक, उरुळी कांचन) बाळासाहेब बबन जानराव, वय ४२, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड गांव, पुणे, राजेश शेवंतीलाल शहा, वय ५४, रा. विल्सन गार्डन, फ्लॅट नं. १४ ए, मोतीवाला बिल्डींग,

पुणे स्टेशन रोड, पुणे करण वैजनाथ सुरवसे, वय ३२ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, फुरसुंगी, पुणे, ज्ञानेश्वर रामदास जगताप, वय ४२ वर्षे, रा. व्हि. आय टी कॉलेज, जवळ अप्पर इंदिरानगर, अजय रमेश सावंत, वय २८ वर्षे, रा. चव्हाण वस्ती, चिंतामणी, थेउर, राहुल दादु बडेकर, वय २७ वर्षे, रा. बडेकर नगर, उरुळी कांचन, तुकारम दत्ता खरगे, वय २९ वर्षे, रा. प्रगतीनगर, काळे पडळ, हडपसर विनोद विठ्ठलराव माने, वय २९ वर्षे, रा. भेकराईनगर, हडपसर.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्री केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.