सोन्याचे म्हणून दिले पितळेचे दागीने

पिंपरी- वाकड येथील पवारनगरमधील नागरिकाची सोन्याचे दागीने देतो म्हणून पितळेचे दागीने देथ फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपालसिंग हेकुंमसिंग रार पुरोहीत (वय- 32) यांनी फिर्याद दिली असून दिपक बालोत्रा व त्याचा भाऊ (नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरोहीत यांचा विश्‍वास संपादन करुन बालोत्रा व त्याच्या भावाने पुरोहीत यांना दिडशे ग्रॅम सोन्याचे दागीने देतो असे सांगितले व प्रत्यक्षात पितळेचे दागीने दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले पुढील तपास वाकड पोलीस करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)