WPL 2024 ( #DCvRCB Match 17 ) : रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा आरसीबीवर एका धावेने विजय, शेवटच्या चेंडूवर रिचा झाली धावबाद…

WPL Live Cricket Score, DC vs RCB Women’s Premier League 2024 :  आज महिला प्रीमियर लीगचा 17 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून मंधानाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने आरसीबीसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आरसीबीला 20 षटकांत 180 धावा करता आल्या. रिचा घोष व … Continue reading WPL 2024 ( #DCvRCB Match 17 ) : रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा आरसीबीवर एका धावेने विजय, शेवटच्या चेंडूवर रिचा झाली धावबाद…