IND vs ENG 3rd Test : कर्णधार रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे यशस्वीची 27 वर्ष जुना विश्वविक्रम मोडण्याची हुकली संधी…

Rohit Sharma & Yashasvi Jaiswal Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये झाला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताने दुसऱ्या डावात चार विकेट गमावत 430 धावा केल्या आणि डाव घोषित … Continue reading IND vs ENG 3rd Test : कर्णधार रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे यशस्वीची 27 वर्ष जुना विश्वविक्रम मोडण्याची हुकली संधी…