Ishan Kishan : फटकारल्यानंतरही इशानचा ‘बीसीसीआय’शी पुन्हा पंगा; BCCI मोठी कारवाई करणार का?

Ishan Kishan & BCCI :- इशान किशनने रणजी स्पर्धेत खेळण्यापासून पुन्हा एकदा माघार घेतली आहे. आता त्याने थेट बीसीसीआयशीच पंगा घेतल्याने त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देशांतर्गत रणजी तसेच अन्य स्पर्धांमध्ये इशान झारखंडकडून खेळतो. सध्या भारतात सुरु असलेल्या रणजी स्पर्धेच्या एलिट गटाची अखेरची साखळी फेरी शुक्रवारपासून सुरु झाली. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने … Continue reading Ishan Kishan : फटकारल्यानंतरही इशानचा ‘बीसीसीआय’शी पुन्हा पंगा; BCCI मोठी कारवाई करणार का?