Asian Cricket Council : जय शहा यांची हॅट्र्टिक…! सलग तिसऱ्यांदा ACCच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी…

BCCI secretary Jay Shah reappointed as chairman of Asian Cricket Council : बीसीसीआयचे सचिव जय शाह तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष बनले आहेत. त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. श्रीलंका क्रिकेट (SLC) चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी जय शाह यांच्या कार्यकाळाच्या विस्ताराचा प्रस्ताव … Continue reading Asian Cricket Council : जय शहा यांची हॅट्र्टिक…! सलग तिसऱ्यांदा ACCच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी…