Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

लढत भारत ऑस्ट्रेलियाची ! चर्चा मात्र रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याची…

वानखेडे स्टेडियमवरती नेमकं काय घडलं ?

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2023 | 10:21 am
A A
लढत भारत ऑस्ट्रेलियाची ! चर्चा मात्र रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याची…

मुंबई – काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना पार पडला. यादरम्यान राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असणारे दोन नेते मॅच पाहण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येकालाच या मॅचची उत्सुकता होती. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हे मुंबईतील वानखेडे मैदानावर सामना पाहण्यासाठी एकत्र आल्याचे दिसून आले.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राजकारणावरून सतत आरोप प्रत्योप होताना दिसून येतात. शिवाय रोहित पवार यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.त्यात राज्यातील सध्याचे राजकारण पाहता कधी कोणती नवी घटना घडेल हे सांगणे कठीण आहे. अशात हे दोन्हही नेते सोबत बसल्याचे दिसून आल्यानंतर राजकीय वर्तुळात याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

रोहित पवार यांनी यावेळेसचा फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.”पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं” असं म्हणत रोहित पवार यांनी वानखेडे स्टेडियमवरील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे.

पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं…
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आणि @MumbaiCricAssoc चे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबतचा असाच एक क्षण…… https://t.co/D4bJ4EKM4W pic.twitter.com/vBC7Zb5SrT

— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 17, 2023

मॅचमध्ये काय झालं
भारताला पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी १८९ धावांचं लक्ष देण्यात आलं होतं. भारताच्या फलंदाजांनी सावध सुरुवात करत कांगारुंची दमछाक केली. म्हणूनच ऑस्ट्रेलीयाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्येच भारताचा दणदणीत विजय झाला. ३९.५ षटकात भारताने १९१ धावा करत ५ गडी राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.

 

Tags: bjpcricket mach India vs Australiadevendra fadnavisncprohit pawarrohit pawar devendra fadanvis togeterwankhede stedium

शिफारस केलेल्या बातम्या

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”
महाराष्ट्र

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

3 hours ago
“असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल…” संताप व्यक्त करत चित्रा वाघ यांनी ‘त्या’ महिलेवर कारवाईची केली मागणी
Top News

“असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल…” संताप व्यक्त करत चित्रा वाघ यांनी ‘त्या’ महिलेवर कारवाईची केली मागणी

7 hours ago
पुणे ग्रामीण : मंचर उपजिल्हा रुग्णालयाला महावितरणचा शॉक.. शंभरहून अधिक रुग्ण असताना थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित
Top News

पुणे ग्रामीण : मंचर उपजिल्हा रुग्णालयाला महावितरणचा शॉक.. शंभरहून अधिक रुग्ण असताना थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित

8 hours ago
‘या’ भाजप आमदारावर मोठी कारवाई.. एका वर्षासाठी झालं निलंबन ! ‘जाणून घ्या’ दिल्ली विधानसभेत नेमकं काय घडलं
Top News

‘या’ भाजप आमदारावर मोठी कारवाई.. एका वर्षासाठी झालं निलंबन ! ‘जाणून घ्या’ दिल्ली विधानसभेत नेमकं काय घडलं

9 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

Gudi Padwa 2023 : ‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, म्हणाले “सर्वांच्या जीवनात…”

Delhi Budget Session 2023 : विधानसभेतील भाजप आमदार वर्षभरासाठी निलंबित

Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

बिहारमधील रेल्वे स्थानकाच्या स्क्रिनवर अचानक सुरु झाला P##N Video ! व्हिडिओमधील अभिनेत्री ट्विट करत म्हणाली…

#MahaBudgetSession2023 : मातोश्रीची भाकरी व पवारांच्या चाकरीवरून विधानसभेत खडाजंगी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

अन्… अख्तरला सचिनच्या पाया पडून मागावी लागली होती माफी ! सेहवागने सांगितला भन्नाट किस्सा

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

Most Popular Today

Tags: bjpcricket mach India vs Australiadevendra fadnavisncprohit pawarrohit pawar devendra fadanvis togeterwankhede stedium

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!