क्रिकेट कॉर्नर : सौम्य ठरेल जडेजाचा सर्वोत्तम पर्याय

भारताचा युवा क्रिकेट संघ (19 वर्षांखालील) सध्या युवा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. या संघात एक युवा डावखुरा फिरकी गोलंदाज तुफानी कामगिरी करत आहे. सौम्य पांडे हे या युवा खेळाडूचे नाव. येत्या काळात हा अष्टपैलु गोलंदाज भारताच्या प्रमुख राष्ट्रीय संघात रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो. यंदाचा युवा विश्वकरंडक अद्याप संपलेला नाही मात्र, त्यात भारतीय संघाने … Continue reading क्रिकेट कॉर्नर : सौम्य ठरेल जडेजाचा सर्वोत्तम पर्याय