क्रिकेट कॉर्नर : …तर तेच हिरो ठरले असते

सलीम दुराणी गेले हे वृत्त सकाळी कानावर आले आणि पुण्यातच साधारण वीस वर्षांपूर्वी त्यांची झालेली भेट आठवली. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता तेव्हाची ही गोष्ट, त्यामुळे त्यावेळचा फोटो किंवा सेल्फी नसल्याने तो क्षण वाचकांसाठी देता येत नसल्याचीही खंत आहे. सलीमसाहेब म्हणजे एक मोकळाढाकळा क्रिकेटपटू. मनात एक व ओठात एक असली भानगड नाही. जे आहे ते सरळपणे … Continue reading क्रिकेट कॉर्नर : …तर तेच हिरो ठरले असते