क्रिकेट कॉर्नर : हरमनप्रीत कौरच खरी स्टार

महिलांच्या आयपीएल स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सचा पराभव केला. हा केवळ एका संघाने दुसऱ्या संघाचा केलेला पराभव नव्हता तर एका महान खेळाडूने आपल्या प्रत्येक योजनेला यशस्वी सिद्ध करुन प्रतिपक्षावर नियोजनबद्धतेने केलेली मात होती. ही महानतेच्या वाटेवर प्रवास करत असेलेली खेळाडू आहे भारतीय संघाची व मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर. युपीने विजयासाठी दिलेल्या धावांचा यशस्वी … Continue reading क्रिकेट कॉर्नर : हरमनप्रीत कौरच खरी स्टार