चोखंदळ खवय्यांसाठी ‘क्रॅब आणि लॉबस्टर वाईन फेस्टिव्हल’

खवय्यांसाठी पुणे शहर प्रसिद्ध आहे. याच पुणे शहरात १३वा वार्षिक ‘क्रॅब आणि लॉबस्टर वाईन फेस्टिव्हल’ सुरु आहे. अश्याप्रकाराचा फेस्टिव्हल आयोजित करणारे ‘निसर्ग सी फूड स्पेशल’ हे पुण्यात एकमेव रेस्टारंट आहे. पुणेकरांना समुद्रातील लॉबस्टर आणि क्रॅब’ची चव चाखायची असेल तर ‘निसर्ग सी फूड’ या रेस्टारंटमध्ये ती उपलब्ध आहे. या रेस्टारंटमध्ये ग्राहक स्वतः आपल्याला आवडणारा मासा, खेकडा निवडून बनवून घेऊ शकतात. त्यामुळे या फेस्टिव्हलला चोखंदळ खवय्यांची पसंती मिळत आहे.

खवय्यांना क्रॅब मराठा, क्रॅब कोकणी, क्रॅब गोवनीज, क्रॅब केरळी, क्रॅब मालवणी, क्रॅब कालवण, क्रॅब मसाला आणि लॉबस्टरच्या अशाच असंख्य व्हरायची टेस्ट करण्यासी संधी या फेस्टिव्हल’मध्ये उपलब्ध झाली आहे.  ३१ जानेवारीपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे, अशी माहिती ‘निसर्ग’चे संस्थापक जवाहर चोरगे यांनी दिली.

 

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.