#व्हिडीओ :पुणे-मुंबई महामार्गावरील कुरियर ट्रकला लागली आग, नियंत्रण मिळवण्यात यश

पुणे – पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत बोगद्याच्या पुढे मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या कुरियर ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र, घटनास्थळी पीएमआरडीए आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.