कोलकत्तामध्ये मतमोजणी सुरु

नवी दिल्ली – जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कोलकत्तामध्ये मतमोजणी सुरु झाली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था याठिकाणी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढाई लढविली होती. यापार्श्‍वभूमीवर, पश्‍चिम बंगाल जनतेचा कौल कुणाला मिळणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातूून समोर येईल. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here