Corona Death | ‘या’ शहरात करोनाबळीचे प्रमाण सर्वाधिक

अहमदाबाद – देशात सर्वाधिक करोनाबाधित असणाऱ्या 11 जिल्ह्यात करोना संबंधित आजारांनी मरण आलेल्यांमध्ये सर्वाधिक मृत्यूदर अहमदाबादमध्ये आहे. तेथे मृत्यूदराचे प्रमाण 2.7 आहे. गुजरातमध्ये होणाऱ्या मृत्यूपैकी सुमारे निम्मे मृत्यू अमदाबादमध्ये होत आहेत. तामिळनाडूत प्रत्येक तीनपैकी एक मृत्यू चेन्नईत होतो. तर मुंबईत हे प्रमाण दर चार मागे एक असे आहे. गुजरातमध्ये करोनाबळींच्या संख्येने गुरूवारी पाच हजाराचा टप्पा पार केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.