Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

करोनाचा प्रभाव कमी, तरीही शाळा बंद; सरकारच्या निर्णयामुळे पालकांत नाराजी

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2022 | 9:42 am
A A
शाळा सुरू झाल्या, पण…कहीं खुशी, कहीं गम

बेल्हे  – करोनाच्या तीसऱ्या लाटेत शाळा बंद झाल्याने अनेक मुले पुन्हा शाळेकडे येतील का, याबद्दल आता शाळाप्रमुखच साशंक आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग शहरी भागात अधिक आहे. ग्रामीण भागात त्याचं प्रमाण कमी आहे. 

त्यामुळे ग्रामपंचायत भागात शाळा सुरू ठेवायला हव्यात. तिथे जर रुग्ण वाढले तर स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला हवा. करोनाच्या तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रूग्ण कमी असताना थेट शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे पालकांत नाराजी आहे.

दीड वर्षानंतरच्या कालावधीनंतर पुणे ग्रामीण भागातील पहिली ते चौथीची शाळा 6 डिसेंबरपासून सुरू झाल्या. ऑनलाइन शिक्षणापेक्षा मुलांनी आणि पालकांनीसुद्धा शाळेतल्या प्रत्यक्ष शिक्षणालाच पसंती दिली होती. करोना बरोबरच घेऊन जायचे आहे, या भावनेतून मुले नेहमीसारखी शाळेत येत होती. शाळेच्या वातावरणात रमली होती.

रोजचा अभ्यास, गृहपाठ, परीक्षा इत्यादींसाठी त्यांची तयारीसुद्धा सुरू झाली होती; परंतु करोना आणि ओमायक्रॉनचा राज्यात वाढलेला प्रभाव आणि महानगरांची लोकसंख्या विचारात घेता शाळा बंद करण्याच्या निर्णयाने पुन्हा सर्व काही ठप्प झाले आहे.

शाळा सरसकट बंद करणे चुकीचे
करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत भरणार नाहीत. याचा मोठा परिणाम रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांवर होणार आहे. कामानिमित्त पालकांचे सतत स्थलांतर होत असल्यामुळे ही मुले शाळेत येतील का, याची शाश्‍वती नाही. शाळा बंद झाल्याने दोन पिढ्याचं नुकसान झाल्याचं अनेक शिक्षण तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे शाळा सरसकट बंद करू नयेत.

ऑनलाइन शिक्षण एकतर्फी
ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फारसा उपयोग होत नाही. हे शिक्षण एकतर्फी होत आहे. सध्या चौथीच्या विद्यार्थ्यांना स्वतःच नाव देखील नीट लिहिता येत नाहीये, अशी स्थिती ग्रामीण भागात आहे. यासाठी करोनाबाबतची काळजी घेऊन शाळा सुरू ठेवायला हव्यात, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

शाळांबाबत कोणताही निर्णय घेताना शाळा व्यवस्थापनालाही विश्‍वासात घ्यावे असं राज्यातील खासगी इंग्रजी शाळांच्या संस्थांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं असलं तरी मुलांचं शिक्षण हे त्यांच्या आणि देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वाचं आहे. गेल्या काही काळात शिक्षण विभागाने काही निर्णय घाईघाईने घेतले आहेत. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर ग्रामीण भागातील शाळांबाबत निर्णय घेणे बरोबर नाही.

– डी. बी. वाळुंज, शिक्षण तज्ज्ञ, वडगाव आनंद

Tags: dist newsgramin newsMAHARASHTRAmaharshtra newsnational newspune newstop news

शिफारस केलेल्या बातम्या

‘अहो बेस्ट मुख्यमंत्री… सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?’ – अतुल भातखळकर
Top News

‘अहो बेस्ट मुख्यमंत्री… सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?’ – अतुल भातखळकर

18 hours ago
मध्यप्रदेश सरकारला मोठा दिलासा; ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या-सर्वोच्च न्यायालय
Top News

मध्यप्रदेश सरकारला मोठा दिलासा; ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या-सर्वोच्च न्यायालय

19 hours ago
शीना बोरा हत्याकांड : तब्बल साडेसहा वर्षांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर
Top News

शीना बोरा हत्याकांड : तब्बल साडेसहा वर्षांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर

19 hours ago
उत्तरप्रदेश सरकार करणार लखनऊचे नामांतर?; योगींच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण
Top News

उत्तरप्रदेश सरकार करणार लखनऊचे नामांतर?; योगींच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण

21 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे : सिंहगडावर ई-बस बंद केल्याने पुन्हा खासगी वाहनांना प्रवेश

संयुक्‍त मुख्य परीक्षा कायद्याच्या कचाट्यात

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

Most Popular Today

Tags: dist newsgramin newsMAHARASHTRAmaharshtra newsnational newspune newstop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!