राजगुरूनगर -खेड तालुक्यात मागील 24 तासात 3 नगरपरिषदा व 86 गावांतील 607 जण करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
यामध्ये चाकण 96, आळंदी 21, राजगुरूनगर 104 या तीन नगरपरिषदांच्या हद्दीत 221 जण पॉझिटिव्ह साडपले आहेत. ग्रामीण भागातील आंबेठाण 13, आसखेड बुद्रुक 2, बहिरवाडी 3, बहुळ 8, भांबोली 4, भांबुरवाडी 3, भोसे 5, बिरदवडी 3, बोरदरा 7, बुरसेवाडी 1, चांडोली 1, चांदूस 2, चऱ्होली खुर्द 12, चास 6, चिखलगाव 1, चिंबळी 17, दौंडकरवाडी 3, दावडी 3, डेहणे 1, देवोशी 1, धानोरे 3, ढोरेभांबुरवाडी 1, दोंदे 2, गाडकवाडी 2, गारगोटवाडी 1, गोलेगाव 3, गोसासी 2, होलेवाडी 1, वहागाव 1,जैदवाडी 1, जरेवाडी 1, कडाचीवाडी 5, कडधे 1, कडूस 6,
काळेचीवाडी 1, काळूस 5, कनेरसर 1, करंजविहीरे 5, केळगाव 4, खालूंब्रे 2, खराबवाडी 30, खरपुडी बुद्रुक 4, खरपुडी खुर्द 4, किवळे 2, कोरेगाव खुर्द 1, कोयाळी 2, कोये 6, कुरुळी 11, मांजरेवाडी 2, मरकळ 12, मेदनकरवाडी 20, म्हाळुंगे 30, मोई 1, नाणेकरवाडी 11, निघोजे 12, निमगाव 2, पाचारणेवाडी 1, येलवडी 1, पाडळी 1, पडाळवाडी 1, पाईट 8, पिंपळगाव 2, पिंपरी बुद्रुक 9, रानमळा 1, रासे 3, रेटवडी 2, रोहकल 3, सांडभोरवाडी 1, सातकरस्थळ 11, सावरदरी 3, शेलू 1, शिंदे 5, शिरोली 7, टाकळकरवाडी 1, वाडगावपाटोळे 1, वाकी बुद्रुक 5,
वाकी खुर्द 4, वाकी तर्फे वाडा 2, वरची भांबुरवाडी 1, वराळे 1, वाशेरे 1, वासुली 10, वाडा 1, वडगाव घेणंद 1, वाफगाव 2. या ग्रामीण भागातील 86 गावांमध्ये 386 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत 22038 व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यापैकी 19241 व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत. तर 250 जणांचे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात 1599, चाकण 432, आळंदी 149, राजगुरूनगर 367 असे एकूण 2547 बाधित आहेत.