नवी दिल्ली – ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे आत्तापर्यंत महाराष्ट्रात 293 मेट्रिक टन, उत्तर प्रदेशमध्ये 1230 मेट्रिक टन, मध्य प्रदेमध्ये 271 मेट्रिक टन, हरियाणामध्ये 555 मेट्रिक टन, तेलंगणामध्ये 123 मेट्रिक टन, राजस्थानमध्ये 40 मेट्रिकटन आणि दिल्लीत 1679 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला गेला आहे. आत्तापर्यंत, भारतीय रेल्वेने सुमारे 4200 मेट्रिक टन एलएमओ 268 अधिक टॅंकरद्वारे देशभरामध्ये वाहून नेवून वितरीत केला आहे.
राज्यांनी केलेल्या विनंतीनुसार आत्तापर्यंत वेगवेगळ्या मार्गांवर 68 एक्सप्रेसचा प्रवास पूर्ण झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 293 मेट्रिक टन, उत्तर प्रदेशमध्ये मध्ये 1230 मेट्रिक टन, मध्य प्रदेमध्ये 271 मेट्रिक टन, हरियाणामध्ये 555 मेट्रिक टन, तेलंगणामध्ये 123 मेट्रिक टन, राजस्थानमध्ये 40 मेट्रिक टन आणि दिल्लीत 1679 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. आज 80 मेट्रिकटन एलएमओ कानपूरसारख्या शहरांमध्ये रेल्वेमार्फत ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.