कोरोना अपडेट: सातारा तालुक्याची शंभरी; जिल्ह्यात 293 नवे करोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू

सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 293 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

सातारा तालुक्यातील सातारा 26, शनिवार पेठ 6, गुरुवार पेठ 1, सोमवार पेठ 3, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 2, सदाशिव पेठ 1, संगमनगर 1, कृष्णानगर 1, प्रतापगंज पेठ 1, सदरबझार 4, गोळीबार मैदान 3, यादोगोपाळ पेठ 1, विसावा नाका 2, विकासनगर 1, गोडोली 6, गडकर आळी 1, संभाजीनगर 1, शाहूपुरी 4, शाहूनगर 2, सोनगाव 1, कण्हेर 1, खोजेवाडी 6, राजापुरी 1, खेड 2, मोरेवाडी 1, सैदापूर 1, जैतापूर 1, कोंडवे 3, दौलतनगर 4, जकातवाडी 1, लिंब 1, पाडळी 1, नागठाणे 3. (एकूण 100)
कराड तालुक्यातील कराड 6, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, विंग 1, केसे पाडळी 1, गोळेश्वर 3, मलकापूर 3, सुर्ली 1, अने 1, घोगाव 2, कुसुर 2, कर्वे नाका 1, रेठरे बु 1, वाखन रोड 2, उंब्रज 1,पाली 1, रुक्मिणी नगर 1, सैदापूर 1, खराडे 1, चिखली 1, कबीरवाडी 1, मसूर 1, यनके 1. (एकूण ३६)
फलटण तालुक्यातील फलटण 3, उमाजी नाईक चौक 1, शुक्रवार पेठ 1,दत्तनगर 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 4, लक्ष्मीनगर 4, संजीवराजे नगर 2, नारळी बाग 1, गिरवी नाका 3, तरडगाव 1, वाखरी 1, जाधववाडी 2, विचुरणी 1, सोनवडी खुर्द 1, आसु 1, हणमंतवाडी 1, उपळवे 1, कोळकी 1, मारवाड पेठ 1, तावडी 2, वडगाव 1, बिरदेवनगर 1, गजानन चौक 1, धावली 1, पुजारी कॉलनी 1. (एकूण 39)
माण तालुक्यातील मार्डी 1, तेलदरा 1,मलवडी 1, गोंदवले बु 1. (एकूण 4)
खंडाळा तालुक्यातील लोणंद 2, खंडाळा 6, अहिरे 1, शिरवळ 1, जावळे 1, नायगाव 1, शिरवळ 4. ( एकूण १६))
वाई तालुक्यातील वाई 2, यशवंतनगर 1, धर्मपुरी 5, पसरणी 2, गंगापुरी 1, पाचवड 1. (एकूण 12)
जावळी तालुक्यातील जावली 2, सायगाव 1, ताळेमाळ 1, कुडाळ 1. (एकूण5)
खटाव तालुक्यातील पुसेगाव 3, गुरसाळे 1, पुसेसावळी 1. (एकूण 5)
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, एकसळ 4, त्रिपुटी 1, तडवळे 1, ल्हासुर्णे 2, जळगाव 1, नलवडेवाडी 4, नांदवळ 2, वाठार स्टेशन 4. (एकूण 23)
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 5, घोनसपुर 11, रांजणवाडी 1. (एकूण 17)
पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 2, म्हावशी 1, मालदन 1, सुतारवाडी 2, सुर्यवंशीवाडी 1. (एकूण 8)
इतर 9, जाधववाडी 1, खावली 1, ततली 1, विखरी 2, देगाव 2, किकली 1, वहागाव 2
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 2, राजस्थान 1, जालना 2,
दोन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये राजुरी ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष व शुक्रवार पेठ, कराड येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -389669
एकूण बाधित -62875
घरी सोडण्यात आलेले -58582
मृत्यू –1889
उपचारार्थ रुग्ण-2404

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.