सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 132 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 14, मंगळवार पेठ 2, करंजे पेठ 1, सैदापूर 1, तामजाईनगर 1, मोळाचा ओढा 1,अतित 4, जांब किकली 1, गलमेवाडी 1, खेड 1, मळ्याचीवाडी 1, चिंचणेर वंदन 1, वाळुत 1,
कराड तालुक्यातील कराड 1, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 3, जलगेवाडी 1, गोळेश्वर 2, कोयना वसाहत 2, पेरले 1, वाखन रोड 1, तारुख 1, कार्वे नाका 1, आटके 1, येनपे 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, मलटण 1, लक्ष्मीनगर 4, सातेफाटा 3, निंबळक 1, निंभोरे 9, पुजारी कॉलनी 1, सांगवी 1, खुंटे 1, वाठार निंबाळकर 1, सोनवडी खुर्द 1,काळज 1, तरडगाव 4,
खटाव तालुक्यातील खातगुण 1, कळंबी 1, चापरडे 1, राजापुर 1, ललगुण 1, मायणी 2, औंध 2, वडगाव 1,येळीव 1, राहटणी 1, उंचठाणे 1,निमसोड 1,
माण तालुक्यातील वावरहिरे 1, पळशी 1, दहिवडी 1,मार्डी 1,राजवडी 2,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, कुमठे 1, चांदवाडी 1, वाघोली 4, रहिमतपूर 1 अनपटवाडी 1, देऊर 2,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 5,
वाई तालुक्यातील व्याजवाडी 1, वेळे 1, मयुरेश्वर 1, भुईंज 3, धनगरवाडी 2, धोम कॉलनी 1, वेलंग 1
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2,
पाटण तालुक्यातील अडुळ 1, तळमावले 1,
इतर 1, कवठे 1, किकली 1, पाडळी 1,
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 1, बारामती 1,
एकूण नमुने -379206
एकूण बाधित -61751
घरी सोडण्यात आलेले -57744
मृत्यू -1880
उपचारार्थ रुग्ण-2127