सातारा : (प्रतिनिधी): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 229 जणांचे अहवाल करोनाबाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 5, विकासनगर 3, शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, शाहूनगर 1, गोडोली 1, करंजे 1, शाहूपुरी 3, गोळीबार मैदान 3, अजिंक्य कॉलनी 1, कोंडवे 1, रविवार पेठ 1, संभाजीनगर 1, कृष्णानगर 1, सैनिक स्कूल 1, मोळाचा ओढा 2, सदरबझार 5, पोगरवाडी 1, भिसे 1, क्षेत्रमाहुली 1, ठोसेघर 1, वाढे 1, दरे 6, खेड 1, शिवथर 1, देगाव 1, सैदापूर 2, इंदोली 1, वासोळे 1.
कराड तालुक्यातील कराड 1, रविवार पेठ 8, शनिवार पेठ 3, गुरुवार पेठ 2, गायकवाडी 2, मलकापूर 4, कार्वे नाका 1, वाखण 1, म्होपरे 1, काले 1, साळशिरंभे 1, सुर्ली 1, चचेगाव 1,
फलटण तालुक्यातील जाधववाडी 4, कोळकी 1, कसबा पेठ 3, रविवार पेठ 1, मलठण 4, बारव बाग लक्ष्मीनगर 1, विद्यानगर 1, मारवाड पेठ 2, तरडगाव 8, शिंदेवाडी 1, खराडेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, हिंगणगाव 1, सोनगवडी 1, कोरेगाव 7.
माण तालुक्यातील माण 1, मलवडी 3, आंधळी 1, तडवळे 1, म्हसवड 1.
\
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रविवार पेठ 1, अटके 1, अरबवाडी 4, वाठार स्टेशन 2, साप 1, कवाडेवाडी 1, पळशी 11, बिचकुले 2, देऊर 3, दुघी 2, रहिमतपूर 3, नांदवळ 2, ल्हासुर्णे 1, सर्कलवाडी 2.
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 11, पाडेगाव 1, पाडळी 1, शिरवळ 4.
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, किकली 1, कवठे 2, वेळे 1, धावली 1, देगाव 2, बावधन 1, कडेगाव 1, शेंदूरजणे 1, केंजळ 2, अभेरी 1, धावडी 1, शिरगाव 1.
जावळी तालुक्यातील मोरेवाडी 1, मेढा 3, माहिगाव 2, कुडाळ 3, आनेवाडी 1.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 6, पाचगणी 3, येर्णे 1, सिध्देशनगर 1, मेटगुताड 1.
पाटण तालुक्यातील पाटण 1, तारळे 1, कोळगेवाडी 1, पिंपळगाव 1.
इतर 2
बाहेरील जिल्ह्यातील निरा 1, पुणे 1, औरंगाबाद 1, विटा 1.
एकूण नमुने -381971
एकूण बाधित -61980
घरी सोडण्यात आलेले -57908
मृत्यू – 1880