234 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 4083
सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोनाचा धमाका सुरूच असून जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येने चार हजारांचा आकाडा पार केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा एकाच दिवसात उच्चांकी 201 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 33 जण बाधित झाले आहेत. तर जिल्ह्यातील सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिक्त्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 4083 झाली आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 136 झाली आहे.
या अहवालानुसार वाई तालुक्यात 32, कराड 33, खंडाळा 34, सातारा 35, कोरेगाव 9, खटाव 3, फलटण 17, महबळेश्वर 9, जावळीत 22 तर पाटण तालुक्यात 8 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जावळीतील दुदुस्करवाडी नवा हॉटस्पॉट बनत चालला असून या अहवालात तेथील 22 जणांचाअहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 201 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर सातारा, कराड, फलटण व वाई तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या 201 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. वाई तालुक्यातील वाई येथील 53, 37, 34, 48 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय बालक, 45, 18, 26, 70, 30, 36, 46 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालिका, गणपती आळी येथील 57 वर्षीय पुरुष, यशवतंनगर येथील 59 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 34 वर्षीय पुरुष, खानापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पेटकर कॉलनीतील 54 वर्षीय पुरुष, काझी कॉलनीतील 22 वर्षीय महिला, सिध्दनाथवाडी येथील 34 वर्षीय महिला, शहाबाग येथील 32, 35 वर्षीय पुरुष, जांब येथील 56 वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगर येथील 33 वर्षीय पुरुष, बावधन येथील 16 वर्षीय युवती, कवठे येथील 59, 39, 35 वर्षीय महिला 2 वर्षीय बालिका, 10 वर्षीय बालक व 38 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 9 वर्षीय बालक.,
कराड तालुक्यातील येवती येथील 62, 53 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, शामगाव येथील33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका, कोयना वसाहतीमधील 42 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, साजूर येथील 60 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 43 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 28 वर्षीय महिला, शेरे येथील 48, 70 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 36 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 32 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 14 वर्षीय बालिका, म्हासोली येथील 26 वर्षीय महिला, कालवडे येथील 66 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटलमधील 51, 44 वर्षीय पुरुष, श्रद्धा क्लिनिकमधील 38, 62, 56 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 24, 53, 25 वर्षीय पुरुष, 60, 40 वर्षीय महिला, गुरुवार पेठेतील 95 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनीतील 48 वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 60 वर्षीय महिला, तळेकर वस्ती विंग येथील 27, 40 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, शिरवळ येथील 79, 24, 32, 41, 31, 42 वर्षीय पुरुष व 5,10, 13 वर्षीय बालक, 8 वर्षीय बालिका, 60, 50, 29, 31, 60, 36, 29, 28, 27, 56, 34 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालीका, लोणंद येथील 26, 66 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुण, 26 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी अहिरे येथील 46 वर्षीय पुरुष, शिवाजी चौक खंडाळा येथील 45 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, मोर्वे येथील 32 वर्षीय पुरुष.,
सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर येथील 24, 45, 48 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय बालक, 42, 42, 42, 20 वर्षीय महिला व 13 वर्षीय बालिका व 18 वर्षीय तरुणी, कण्हेर येथील 27, 29,29 वर्षीय महिला, 34, 40, 41, 40 वर्षीय पुरुष, 4 व 7 वर्षीय बालक, शेंद्रे येथील 22 वर्षीय महिला, कुस येथील 65, 32 वर्षीय महिला, 46 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 30, 26 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, अमरलक्ष्मी सोसायटी संभाजीनगर येथील 63, 39, 46 वर्षीय पुरुष व 12 वर्षीय बालक, 32, 71, 43 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालिका, कामाठीपुरा येथील 20 वर्षीय पुरूष.,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव येथील 28 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 25, 20, 40, 70, 55 वर्षीय महिला, 15 वर्षीय बालक व 47 वर्षीय पुरुष, वाघोली येथील 47 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील थोरवेवाडी येथील 20 वर्षीय पुरुष, चितळी येथील 25 वर्षीय महिला, उंबर्डे येथील 70 वर्षीय पुरुष., फलटण तालुक्यातील मलठण येथील 44 वर्षीय पुरुष, 40, 60 वर्षीय महिला, मुंजवडी येथील 30, 65 वर्षीय पुरुष, जिंती नाका येथील 59, 20 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय बालक, 17, 16 वर्षीय युवती, 35 वर्षीय महिला, रामबाग कॉलनीतील 62, 38 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय बालक, स्वामी विवेकानंदनगर येथील 64 वर्षीय पुरुष, सोमवार पेठेतील 52 वर्षीय पुरुष.,
महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 14 वर्षीय तरुण, 36, 65, 48, 22 वर्षीय महिला, 25, 24 वर्षीय पुरुष, पाचगणीतील बेल एअरमधील 31 वर्षीय महिला, पाचगणी येथील 27 वर्षीय महिला., जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 69, 32, 45, 35, 60, 18, 72, 49, 72, 36 वर्षीय पुरुष व 14, 14, 58, 38, 23, 40, 22, 29, 20, 52, 72 वर्षीय महिला, 17 वर्षीय बालक., पाटण तालुक्यातील सणबूर येथील 38 वर्षीय पुरुष, पाटण येथील 28 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षीय बालक, 60 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 41 वर्षीय पुरुष, निसारी येथील 58, 80 वर्षीय पुरुष.
उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू
परखंदी येथील 81 वर्षीय महिला व गोडोली येथील 64 वर्षीय महिला, येवती ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष व झिरपवाडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष या दोन करोनाबाधितांचा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथे खासगी हॉस्पिटलमध्ये गुरुवार पेठेतील 25 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा व वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सोनगीरवाडी येथील 35 वर्षीय करोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने………………………28425
एकूण बाधित……………………………..4083
घरी सोडण्यात आलेले……………………..2084
तपासणीसाठी पाठविलेले नमुने………………..559
उपचारार्थ रुग्ण………………………………1863