Dainik Prabhat
Thursday, May 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

करोनामुळे लाखो मुले निराधार; राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची माहिती

by प्रभात वृत्तसेवा
January 18, 2022 | 10:01 pm
A A
करोनामुळे लाखो मुले निराधार; राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची माहिती

नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षात करोनामुळे 1 लाख 50 हजार मुले निराधार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिली आहे. 1 एप्रिल 2020 पासून 11 जानेवारी 2022 पर्यंत देशातील 1 लाख 47 हजार मुले निराधार झाली आहेत.

एनसीपीसीआरने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये करोना कालावधीमध्ये 11 जानेवारीपर्यंत 10 हजार 94 मुलं पूर्णपणे अनाथ झाल्याचे सांगितले आहे. तर 1 लाख 36 हजार 910 अशी मुलं आहेत ज्यांच्या आईचे किंवा वडीलांचे या कालावधीमध्ये निधन झाले. तसेच 488 मुले पालकांनी सोडून दिलेली आढळून आली.

अनाथ झालेल्यांपैकी 59 हजार 10 मुले अशी आहेत ज्यांचे वय 8 ते 13 वर्षांदरम्यान आहे. 26 हजार 89 मुले अशी आहेत जी वयाच्या चार ते सात वर्षांदरम्यान अनाथ झालीय. तर 14 ते 15 वर्ष वयोगटामधील 22 हजार 763 मुलांनी आपल्या पालकांपैकी एकाला गमावले आहे.

आयोगाच्या आकडेवारीनुसार 1 लाख 25 हजार 205 मुले आपल्या पालकांपैकी एका पालकासोबतच सध्या राहत आहे. 11 हजार 272 मुले पालकांपैकी एक जण वारल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. तर 1 हजार 529 मुले बालसुधारणा गृहांमध्ये राहत आहेत.

बहुतांश लोकांच्या उत्पन्नात घट
 करोनाच्या सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये 99 टक्के लोकांचे उत्पन्न घसरले. यामुळे 16 कोटींहून अधिक लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले गेले. आगामी बराच काळ करोनाच्या लोकांच्या जिवनमानावर नकारात्मक परिणमा होणार असल्याची माहीती एका अभ्यास अहवालातूनू पुडे आली आहे.

जगातील 10 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचे उत्पन्न दुपटीहून अधिक वाढून 1.5 ट्रिलियन अमेरिकी डॉलपर्यंत पोहोचले. उत्पन्नवाढीचा हा दर दररोज 1.3 अब्ज डॉलर इतका होता.
ही असमानता दररोज किमान 21 हजार लोकांच्या किंवा दर चार सेकंदांना एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे ऑक्‍सफॅमच्या अहवालात म्हटले आहे. जगातील अब्जाधीशांची संपत्ती गेल्या 14 वर्षांत वाढली नव्हती, इतकी करोना महासाथ सुरू झाल्यापासून वाढली आहे.

महासाथीच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये जगातील 10 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या उत्पन्नात सेकंदाला 15 हजार डॉलर वाढ झाली. या लोकांजवळ सध्या सर्वाधिक 3.1 अब्ज लोकांपेक्षा सहापट अधिक संपत्ती आहे, असे ऑक्‍सफॅमचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी संचालक गॅब्रिएल बुचर यांनी सांगितले.

Tags: children homelessCommission for Protection of Child RightsCorona

शिफारस केलेल्या बातम्या

दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत – अहवाल
Top News

दर 33 तासांनी 10 लाख लोक गरिबीच्या खाईत – अहवाल

1 day ago
Pune Corona Updates: पुणे “करोनामुक्ती’च्या उंबरठ्यावर; आज फक्त दोन अंकी रुग्णवाढ
महाराष्ट्र

राज्यात सोमवारी शून्य करोना मृत्यूची नोंद

1 week ago
18 ते 59 वयोगटासाठी ‘बूस्टर’ डोस विकतच!
पुणे

भारताताच ‘डोस’! 100 पेक्षा जास्त देशांना करोना प्रतिबंधासाठी मदत

2 weeks ago
#IPL2022 #DCvPBKS : दिल्लीच्या फिरकीपुढे पंजाबचं लोटांगण
क्रीडा

#IPL2022 : दिल्ली संघावर पुन्हा करोनाचे सावट

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

2100 राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या रडारवर; होणार कायदेशीर कारवाई

आयपीएल खेळलो नाही तेच बरे – चेतेश्‍वर पुजारा

‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान

यशस्वी जयस्वालची तुलना गांगुलीशी…

जन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड; वाचा यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आली…

#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर

भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना क्रिकेटपटू हाफीजचा आरसा; म्हणाला, लाहोरात पंपावर पेट्रोल नाही अन्..

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले : दहा जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर…

ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा ‘नरेंद्र बात्रां’ यांनी दिला राजीनामा

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

Most Popular Today

Tags: children homelessCommission for Protection of Child RightsCorona

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!